Sunday, 1 March 2015

बजेट २०१५ आणि बांधकाम व्यवसाय

बजेट  २०१५ आणि  बांधकाम  व्यवसाय :

तरतुदी 
- २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर  उपलब्ध  करून देणार
- संपत्तीकर रद्द
- बांधकाम  व्यवसायिकांकडून  खरेदी केल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूवर  कर सेवा

परिणाम 
संपत्तीकर रद्द झाल्याने दिलासा
- सेवाकर वाढल्याने घरांच्या किमतीही वाढणार
- सेवाकरांचा बोजा ग्राहकांवर पडणार
- पायाभूत सुविधांची घोषणा  करताना गृहनिर्माणाकडे दुर्लक्ष
- घरांच्या किमती वाढण्याची शक्यता

पुणे  आणि मुंबई मधील हाउसिंग / Property बद्दल - ताज्या बातम्या, विश्लेषण , घरांच्या  विविध पर्यायांसाठी
www.indiapropertycart.com

किंवा
फोन  नं : 8600551112


No comments:

Post a Comment