Friday, 23 January 2015

Go Right Homes - Right Size, Right Price, Right Location @ Pune By Gokhale Constructions

दशक्पुर्तीची "राईट " भेट !

पुण्यातल्या  मध्यवर्ती  भागात घर घेण्याची कल्पना आता तुम्ही सहज करू शकाल . या भागात घर घ्यायचे म्हणजे ते ३ किंवा ४ बीएचकेच  आणि luxurious  असायला पाहिजे, हि व्याख्या 'गोखले Constructions ' मोडून काढत आहे . पुण्यातल्या मोक्याच्या ठिकाणी, योग्य आकारच घर  रास्त  किमतीत उपलब्ध करून देण्याऱ्या "गो राईट " हा  प्रकल्प .

'गो  राईट  ची वैशिष्ट्य :
- मोक्याच्या  ठिकाणी
- ३५० ते ७५० स्क्वेअर  फुटातली  घरं  बाजारभावापेक्षा काहीशा  कमी किमतीत
- १० राईट लोकेशन  - (प्रभात  रोड , कोथरूड , मुकुंदनगर एरंडवणे अनेक  पर्याय )
- १ आरकेसह , १. ५ आणि  २ बिएचकेचे पर्याय

"गो  राईट  होम्स " मिळवण्याची प्रक्रिया 
१) अप्लिकेशन फॉर्म  मिळवा
२) पूर्ण  माहिती मिळवा
३) साजेसे घर निवडा
४) फॉर्म  जमा करा
५) डिपॉझिट जमा  करा
६) रिसिट मिळवा
७) घराची निवड आणि नोंदणी

for Best Selective Properties in Pune and Mumbai please visit - - www.indiapropertycart.com (#IPCDeals)


No comments:

Post a Comment